आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : गोल्डन ड्रेसमध्ये अवतरली 'बिजली'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची बिजली अर्थातच गॉर्जिअस अनुष्का शर्माने प्रसिद्ध फेमिना मॅगझिनच्या 'इंडियाज मोस्ट ब्युटीफूल वुमेन' या आवृत्तीच्या लाँचला हजेरी लावली होती. हा कार्यक्रम मुंबईतील बांद्रा येथील ला सुत्रा गॅलेरीमध्ये पार पडला.
या कार्यकमात अनुष्का शर्मा गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. डिझायनर निखिल थंपी यांनी हा ड्रेस डिझाईन केला होता. या ड्रेसमध्ये अनुष्काचा लूक खूपच हॉट दिसला.
या ड्रेससोबत अनुष्काने गोल्डन आणि ब्लॅक कॉम्बिनेशनची सँडल घातली होती.

पाहा या कार्यक्रमात क्लिक झालेले अनुष्काचे काही खास फोटो...