आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anushka Sharma Flaunts Ultra Slim Figure At Guild Awards

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

STAR GUILD AWARDS: रेड-ब्लॅक साडीतील अनुष्काची हॉट अदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच पार पडलेल्या स्टार गिल्ड अवॉर्ड 2013मध्ये बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी सहभागी झाले होते. येथे सगळेच सेलिब्रिटी ग्लॅमरस अंदाजमध्ये पोहोचले होते.
अवॉर्ड सेरेमनीमध्ये 'मटरु की बिजली का मंडोला' फेम अनुष्का शर्मासुद्धा पोहोचली होती. यावेळी तिचा देसी अंदाज बघण्यासारखा होता. अनुष्का या अवॉर्ड फंक्शनमध्ये रेड आणि ब्लॅक कॉम्बिनेशन असलेल्या साडीत दिसली.
एक नजर टाकुया स्टार गिल्ड अवॉर्डमध्ये पोहोचलेल्या अनुष्काच्या छायाचित्रांवर...