आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

OOPS ट्रान्सपरंट टी-शर्ट घालून बिंधास फिरली अनुष्का

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडच्या अभिनेत्री स्टाइलच्या बाबतीत सध्या ब-याच बोल्ड आणि बिनधास्त झाल्या आहेत. आता त्यांना पारदर्शक कपडे घालून फिरायला देखील काहीच वाटत नाही.
अलीकडेच अनुष्का 'गँग्ज ऑफ वासेपुर 2' या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला उपस्थित होती, यावेळी तिने जिन्स आणि पारदर्शक टी-शर्ट परिधान केला होता. या टी-शर्टमधून तिची ब्रा अगदी पुर्णपणे दिसून येत होती तरी देखील अनुष्काला काहीच फरक पडत नव्हता.
PHOTOS : पाहा बॉलिवूड कलाकारांच्या गोंडस मुला-मुलींना
तर अशी असती बॉलिवूड-हॉलिवूड चित्रपटांची भोजपूरी नावे...