आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma Posts Without Makeup Pictures On Instagram

अनुष्काने केली ओठांची सर्जरी, पोस्ट केले विदाउट मेकअप PICS

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.अनुष्काच्या क्यूट स्माईलवर तिचे फॅन्स फिदा आहेत. आता अशी चर्चा आहे की, अनुष्काने तिच्या ओठांवर सर्जरी करुन घेतली आहे. अलीकडेच अनुष्काने तिची विदाउट मेकअप असेलली छायाचित्रे ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट्सवर अपलोड केली आहेत. या छायाचित्रांमध्ये अनुष्का नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.
एक नजर टाकुया सोशल नेटवर्किंग साइट्वर अपलोड केलेल्या अनुष्काच्या खास छायाचित्रांवर...