आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma Snapped With Her New Swanky Range Rover

अनुष्काने विकत घेतलीये तब्बल 1.5 कोटींची कार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचे चित्रपट फ्लॉप झाले असले तरी ती चर्चेत राहिली आहे. मीडियात आपली प्रतिमा उंचावण्याचे कसब तिला नमकेपणाने माहित आहे. सध्या ती चर्चेत असण्याचे कारण असे आहे, की तिने नवीन रेंज रोव्हर कार खरेदी केली आहे. चक्क १.५ कोटी रुपयांची आलिशान कार तिने विकत केली आहे.

काही दिवसांपूर्वी आमच्या छायाचित्रकाराने मुंबईतील बांद्रा परिसरात अनुष्काचे तिच्या नवीन कोरया कारसोबत काही छायाचित्रे क्लिक केली. यावेळी नवीन कारचा आनंद अनुष्काच्या चेहरयावर सहज दिसून येत होता.

पुढील स्लाईडमध्ये बघा अनुष्काची छायाचित्रे