Home »Mirch Masala» Anushka Sharma Strips Down To Bra In Maxim Photoshoot

PHOTOS : मटरुची 'बिजली' अनुष्का अवतरली पारदर्शक कपड्यात!

दिव्य मराठी वेब टीम | Feb 16, 2013, 13:45 PM IST

मटरूची 'बिजली' बनून चाहत्यांना आपल्या सौंदर्याने भूरळ घालणारी अनुष्का शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनुष्काने एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी हॉट फोटोशूट केले आहे.

'मॅक्सिम' मॅगझिनसाठी केलेल्या या फोटोशूटमध्ये अनुष्काने ट्रान्सपरंट ड्रेस परिधान करून अनेकांची हौश उडवून टाकली आहे.

अनुष्काचा सेक्सी अंदाज पाहण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...

Next Article

Recommended