आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'एबीसीडी'च्या सक्सेस पार्टीत रेमो आणि प्रभूचा जल्लोष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलीजच्या पहिल्याच दिवशी रेमो डिसूज़ा दिग्दर्शित 'एनी बडी कॅन डान्स' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 'एबीसीडी' चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये चित्रपटातील स्टारकास्ट त्याचबरोबर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते.

पाहा सक्सेस पार्टीत दाखल झालेल्या कलाकारांची एक झलक....