आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Araadhya Bachchan To Milan Pique: First Glimpse Of Celebrity Babies

अभि-ऐशच्या आराध्याबरोबर पाहा या स्टार्सच्या लहानग्यांची खास झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांच्या मुलांनाही जन्मतःच स्टापपद मिळतं. सेलिब्रिटींच्या लहान मुलांची एक झलक बघण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. सेलिब्रिटीसुद्धा त्यांच्या चाहत्यांना आपल्या मुलांची झलक सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून दाखवत असतात.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांची खास झलक दाखवत आहोत.