आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अरबाजच्या वाढदिवशी मलायकाने दिली जंगी पार्टी, बघा PARTY PICS !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा सुपरस्टार 'दबंग' खानचा भाऊ अरबाज खानचा 4 ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. दरवर्षीप्रमाणे अरबाजच्या वाढदिवशी एक जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती.

अरबाजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. बर्थडे बॉय अरबाजनंतर या पार्टीतील आकर्षणाचे केंद्रबिंदू होती त्याची पत्नी मलायका अरोरा खान. पार्टीत आलेल्या पाहुण्यांनीच नव्हे तर मलायकानेसुद्धा यावेळी दारुचा आनंद उपभोगला.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा अरबाजच्या बर्थडे पार्टीची ही खास छायाचित्रे...