आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DY SPL: बघा भावांबरोबरचे अरबाज खानचे खास क्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानचे कुटुंब बॉलिवूडमधील समृद्ध कुटुंबांपैकी एक आहे. त्याचे भाऊ सोहेल खान आणि सलमान खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आहेत.
याशिवाय अरबाजसुद्धा अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. सलमानची प्रमुख भूमिका असलेला 'दबंग 2' हा सिनेमा अरबाजने दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
सलमान, अरबाज आणि सोहेल हे तिघे भाऊ नेहमी सोबत असतात. अरबाज आणि सोहेल सलमानच्या बिईंग ह्युमन या एनजीओचेही काम सांभाळतात.
अरबाजने दरवर्षीप्रमाणे आपला यंदाचाही वाढदिवस आपल्या कुटुंबीयांबरोबर नुकताच साजरा केला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा भावांबरोबरचे अरबाजचे काही खास क्षण...