आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DY SPL: \'इश्कजादे\' अर्जुन कपूरच्या या खास गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडचा हॅण्डसम हंक अर्जुन कपूरचा आज वाढदिवस आहे. 26 जानेवारी 1985 रोजी जन्मलेल्या या अभिनेत्याचे बॉलिवूडमधील करिअर यशोशिखरावर आहे.

आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी अर्जुन सिनेमांमध्ये सहायक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून काम करत होता. हबीब फौजल यांच्या 'इश्कजादे' या सिनेमाद्वारे अर्जुनने आपल्या करिअरला सुरुवात केली.
सिनेसृष्टीत जम बसवण्यासाठी या अभिनेत्याला सलमान खानची बरीच मदत मिळाली. त्यासाठी अर्जुनने सलमानला धन्यवादही दिले आहेत.