आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'DY SPL: बघा बर्थ डे बॉय अर्जुन कपूरची तुम्ही न बघितलेली छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरचा आज (26 जून) 28 वा वाढदिवस आहे.'इश्कजादे' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणारा अर्जुन आत्तापर्यंत दोन सिनेमांमध्ये झळकला आहे. तर 'गुंडे' आणि 'टु स्टेट्स' हे त्याचे आगामी सिनेमे आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अर्जुनची खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही कधी बघितली असेल.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बर्थ डे बॉयची खास छायाचित्रे...