आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लव्हमेकिंग सीन्सचा एक्सपर्ट झाला अर्जुन कपूर, परिणीती-साशाबरोबर दिले इंटीमेट सीन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हबीब फैजल दिग्दर्शित 'इश्कजादे' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या अर्जुन कपूरचा आज वाढदिवस आहे. 26 जून 1985 साली चेंबूरमध्ये जन्मलेला अर्जुन 28 वर्षांचा झाला आहे.

'इश्कजादे' आणि 'औरंगजेब' या सिनेमांमध्ये झळकलेला अर्जुन कपूर लव्ह मेकिंग सीनच्या शूटिंगमध्ये अगदी परफेक्ट झालेला दिसतो. आता गेल्या महिन्यात रिलीज झालेल्या औरंगजेब या सिनेमाचेच उदाहरण घ्या ना. या सिनेमात अर्जुन दुहेरी भूमिकेत झळकला. त्याच्याबरोबर या सिनेमात सलमा आगा यांची मुलगी साशा आगा होती.

या सिनेमात बरीच बोल्ड दृश्यं होती. साशा आणि अर्जुन यांच्यावर हे इंटीमेट सीन्स चित्रीत करण्यात आले. आता इंटीमेट सीन्स करायचे आहेत म्हटल्यावर एखाद्या नवोदित अभिनेत्रीचे नर्व्हस होणे स्वाभाविक होते. मात्र अर्जुन तर इतर अभिनेत्यांच्या एक पाऊल पुढे निघाला.

'औरंगजेब'मधील लव्हमेकिंग सीन चित्रीत होताना साशा खूपच नर्व्हस झाली होती. मात्र अर्जुनने इंटीमेट सीन्स करताना साशाला कम्फर्टेबल होण्यास मदत केली आणि हे शूट सहज पूर्णही केले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा अर्जुन कपूरची छायाचित्रे...