आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनच्या बर्थ डे बॅशमध्ये दिसली बॉलिवूडची यंग ब्रिगेड, बघा खास झलक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अर्जुन कपूरने नुकताच आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अर्जुनने एक जंगी पार्टी आयोजित केली होती. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बी टाऊनचे त्याचे अनेक फ्रेंड्स आले होते.

एकीकडे रणबीर कपूर त्याची गर्लफ्रेंड कतरिना कैफबरोबर दिसला तर दुसरीकडे दीपिका पदुकोण रणवीर सिंहबरोबर या पार्टीला आली होती.

यांच्याव्यतिरिक्त आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रासह आणखी काही सेलेब्सही पार्टीत दिसले.

बघा अर्जुनच्या बर्थ डे बॅशची खास छायाचित्रे...