आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : लग्नानंतर आतिफ अस्लमने दिले ग्रँड रिसेप्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक आतिफ अस्लम नुकताच त्याची मैत्रीण सारा भारवानासोबत रेशीमगाठीत अडकला आहे.

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांच्या गाण्यांना आतिफ अस्लमने आपला सुरेल आवाज दिला आहे. तर छोट्या पडद्यावर गाजलेल्या 'सूरक्षेत्र' या कार्यक्रमात आतिफने जजची भूमिका पार पाडली होती.

लग्नाचे फोटो आम्ही तुम्हाला यापूर्वी दाखवलेच आहेत. आता पाहा आतिफने लग्नानंतर लाहोरमध्ये दिलेल्या ग्रँड रिसेप्शनचे फोटो...