आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखमुळे पडली रणवीर-अनुष्कामध्ये वादाची ठिणगी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंह बॉलिवूडमधील हॉट जोड्यांपैकी एक आहेत. मात्र, त्यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणे होतच असतात. या वेळी दोघांमध्ये शाहरुखमुळे वाद झाला आहे. झाले असे की, अनुष्का आणि रणवीर कामानिमित्त मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये गेले होते. तेथे शाहरुख खानही एका जाहिरातीचे चित्रीकरण करत होता. जेव्हा ही गोष्ट अनुष्काला कळली, तेव्हा तिने शाहरुखला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. शाहरुख व्यग्र असल्यामुळे त्याने अनुष्काला वाट पाहायला सांगितले. मात्र, एका तासापेक्षा जास्त वेळ लागल्याने रणवीरने अनुष्काला निघायला सांगितले, पण ती स्टुडिओ सोडून जाण्यास तयार नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये चांगलाच वाद झाला.
पारदर्शक टी-शर्ट घालून बिनधास्त फिरली अनुष्का
फस्ट लूक : शाहरूख अनुष्का पुन्हा एकत्र झळकणार
Exclusive: इमरान आणि अनुष्का सेटवर असतांनाच घडली एक दुर्घटना
ट्रान्सपरेंट आऊटफिटमध्ये अनुष्का दिसली हॉट, फोटो फीचर