आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ऑसम टेलिव्हिजन' आणि 'थर्ड रॉक इंटरनॅशनल'चे न्यूयॉर्कमध्ये झाले ड्युअल लाँच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ती एक अशी संध्याकाळ होती तेव्हा जणू सर्व रस्ते मॅनहट्टनमधील लोअर ईस्टकडून, मॉरककन थीम बेस्ड लाऊंज आणि रेस्त्रा कटराकडेच वळले होते...
सर्व सेलिब्रिटींची अशा एका कार्यक्रमात पोहचण्यासाठी लगबग सुरु होती, ज्याचा प्रभाव केवळ भारतीय एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीवरच नव्हे, तर अमेरिकेसह संपूर्ण विश्वावर आहे.
निमित्त होते 'ऑसम इंटरनेट टेलिव्हिजन' (एआयटी) आणि 'थर्ड रॉक इंटरनॅशनल' यांचे एकत्र लाँचिंगचे. जणू त्या संध्याकाळी एक नवीन इतिहासाची नोंद होत होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या संपूर्ण बातमी...