आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीच सिंगल नव्हत्या या 6 अभिनेत्री, कुणाचे 4 तर कुणाचे 6 जणांसोबत होते अफेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये कोणतेही स्टार्स सिंगल असतील त्याचे दोनच अर्थ काढले जातात. एक म्हणजे ते त्यांच्या करिअरमध्ये जातीने लक्ष घालत आहेत, त्यांचे सिनेमे ब्लॉकब्लस्टर होत आहेत. दुसरे म्हणजे, अशी कोणतीच व्यक्ती त्यांना आवडत नाही जिच्यासोबत त्यांचे नाव त्यांना जोडावे वाटत नाही. ज्यावेळी ज्या स्टार्सचे करिअर वेगाने यश मिळवत असेल तर त्या स्टार्सला अफेअर आणि कुणाच्या नात्यात अडकून राहायला आवडत नाही.
बॉलिवूडमध्ये अशाही अभिनेत्री आहेत ज्या आज टॉपवर आहेत आणि काही एकेकाळी होत्या. तरीदेखील त्यांच्या अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये जोरदार चालू होत्या आणि आहेत. त्यांचे जीवनसाथी बदलले असले तरीदेखील यांच्यावर सिंगल राहण्याचा शिक्का कधीच लागला नाही. करीना कपूर, बिपाशा बसू, ऐश्वर्या राय बच्चन यांचाही या अभिनेत्रींमध्ये सामावेश होतो. या नेहमीच कुणाच्या ना कुणाच्या नात्यात अडकलेल्या होत्या.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत बॉलिवूडच्या अशा काही अभिनेत्रींविषयी ज्या नेहमीच होत्या कुणाच्या ना कुणाच्या अफेअरमध्ये कधीही त्यांच्यावर सिंगल नावाचा शिक्का लागला नाही. पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोण आहेत त्या अभिनेत्री...