आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bachchans Family To Shahrukh, See How Stars Play Holi

बच्चन कुटुंबीयांपासून ते शाहरुख खानपर्यंत, पाहा होळी कशी साजरी करतात बॉलिवूड स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सामान्यांप्रमाणेच बॉलिवूड स्टार्ससाठीसुद्धा होळीचा सण खूप खास असतो. यंदाही बॉलिवूड स्टार्सनी होळीचा सण आनंद आणि उत्साहात साजरा केला. मात्र बिग बी आणि शाहरुख खानने यंदाची होळी साजरी केली नाही. बिग बींची कन्या श्वेता हिचा होळीच्या दिवशी वाढदिवस होता. बिग बींनी हा दिवस श्वेतासह घालवला. तर शाहरुखचे जवळचे मित्र संजीव चावला यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले. त्यामुळे शाहरुखनेही यंदा होळी साजरी केली नाही. कपूर कुटुंबीयांनी राज कपूर यांच्या निधनानंतर होळी खेळणे बंद केले.

तर बी टाऊनमधील काही स्टार्स हा दिवस अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करत असतात. यावर्षी बिग बी आणि शाहरुखने होळी साजरी केली नाही, मात्र मागील वर्षीची छायाचित्रे बघता हे स्टार्ससुद्धा होळीच्या रंगात रंगलेले दिसतात. या पॅकेजमधून आम्ही तु्म्हाला बी टाऊनमधील स्टार्सची होळीची काही खास जुनी छायाचित्रे दाखवत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊनचे स्टार्स कसा एन्जॉय करतात होळीचा सण...