आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा FILMFARE अवॉर्डमधील सेलेब्सची बॅकस्टेज धमाल-मस्ती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा 58वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा अलीकडेच मुंबईत रंगला. या अवॉर्ड सोहळ्यात पुरस्कारांची रेलचेल, ग्लॅमरस सेलिब्रिटींचा अंदाज, रेड कार्पेटवर अवतरलेले तारांगण हे सर्व काही आम्ही तुम्हाला दाखवले आहे.

आज आम्ही खास तुमच्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्याच्या बॅकस्टेजला सेलिब्रिटींची कशी भट्टी जमली होती ते दाखवत आहोत. बॅकस्टेजला काही सेलिब्रिटी आपल्या मित्रांबरोबर गप्पा मारण्यात दंग होते, तर काही अभिनेत्री आपला मेकअप नीट करण्यात बिझी दिसल्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊन सेलेब्सच्या बॅकस्टेज धमाल-मस्तीची ही खास छायाचित्रे...