आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅड चॉइस सोनाक्षी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आतापर्यंत आलेल्या आपल्या सर्वचसिनेमांमध्ये सोनाक्षी सिन्हाने साडी किंवा पटियाला सूट घातलेले आहेत. आपले वाढलेले वजन दिसू नये म्हणून तिने अशा प्रकारचे सूट घातल्याचे बोलले जात होते. मात्र अलीकडेच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात सोनाक्षी फारच आगळावेगळा गाऊन घालून आली होती. तिला पाहून ती एखाद्या युद्धावर जाते की काय असे वाटत होते. फूल बाह्याचा गाऊनवर सैनिकाच्या पोशाखासारखे डिझाइन करण्यात आले होते. त्यामुळे सोनाक्षीची चॉईस चांगली नाही असेच म्हणावे लागेल.