आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangalore Fashion Week Summer Showers 8th Edition 2013

PHOTOS : 25 जानेवारीपासून बंगळुरुमध्ये दिसणार ब्लेंडर्स फॅशन शोचा जलवा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या 25 जानेवारीपासून बंगळुरुमध्ये ब्लेंडर्स प्राईड बँगलोर फॅशन वीकला सुरुवात होत आहे. चार दिवस चालणा-या या फॅशन शोमध्ये अनेक नामवंत फॅशन डिझायनर्स आपले डिझाईनर आऊटफिट सादर करणार आहेत. वेगवेगळ्या थीमवर हा फॅशन शो पार पडणार आहे.

अ‍ॅडी आणि सिमी, प्रियांका बत्रा, उपासना, वंदना राज, श्वेता शिल, अंजली राय, संध्या रेड्डी, हीना राज, अक्षिता जैन, उमेश जोशी, अर्चना कोच्चर, ललिता आणि अमित गुप्ता, नेहा मोदी, रितू कुमार हे डिझायनर्स आपले कलेक्शन या फॅशन शोमध्ये सादर करणार आहेत.


या फॅशन डिझायनर्ससोबत आणखी कोणकोणते फॅशन डिझायनर या फॅशन शो सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...