आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बप्पी दा ने उधळले होळीचे रंग, पहिल्यांदाच दिसले दागिन्यांशिवाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरी सोन्याच्या दागिन्यांसाठी ओळखले जातात. ते नेहमीच सोन्याचे दागिने घालून असतात. मात्र पहिल्यांदाच बप्पी लाहिरी दागिन्यांशिवाय कॅमे-यासमोर आले. निमित्त होते होळीचे.

होळीच्या दिवशी बप्पी दा पांढ-या रंगाच्या कुर्त्यामध्ये रंग खेळताना दिसले. संपूर्ण कुटुंबीयांबरोबर बप्पी दांनी आनंदात होळीचा सण साजरा केला. यावेळी डॉली बिंद्रासुद्धा होळी खेळायला बप्पी दांच्या घरी आली होती.
एक नजर टाकुया होळी सेलिब्रेट करणा-या बप्पी दांच्या खास छायाचित्रांवर...