आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL: जेव्हा साडीत बिग बींनी लावले होते ठुमके...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. बिग बींच्या 71 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या काही खास चित्रपटांबद्दल सांगत आहोत.
जास्तीत जास्त चित्रपटांमध्ये अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत झळकलेल्या बिग बींनी तितक्याच ताकदीने विनोदी भूमिकादेखील साकारल्या. काही चित्रपटांमध्ये बिग बी चक्क साडीत दिसले.
कोणत्या चित्रपटामध्ये बिग बींनी साडीत ठुमके लावले यावर एक नजर टाकुया..