आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाईट सवयींमुळे गमावला चार्म, वेळेआधीच म्हातारे दिसू लागले हे स्टार्स !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हातारपण कुणालाच चुकलेले नाही. मात्र तुमच्या म्हातारपणामुळे जगाला काही फरक पडणार आहे का ? कदाचित नाही. मात्र काही लोक असे आहेत, ज्यांच्या म्हातारपणामुळे जगाला फरक पडतो. हे लोक आहेत बी टाऊनचे नावाजलेले सेलिब्रिटी. बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटी असे आहेत, जे कमी वयातच म्हातारे दिसू लागले आहेत. काही नशेच्या आहारी गेलेत तर काहींनी चुकीच्या कॉस्मेटिक सर्जरीमुळे म्हातारपण आले.

आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा काही सेलिब्रिटींबद्दल सांगत आहोत, जे आपल्या चुकींच्या सवयीमुळे वयापेक्षा मोठे दिसू लागले आहेत.

हे सेलिब्रिटी कोण हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...