आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beauty Contest Winner, Who Fell In Films Tanushree Dutta

B’day Spl: ब्यूटी कॉन्टेस्टमध्ये एक नंबर होती तनुश्री दत्ता, सिनेमांमध्ये झाली अपयशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2005मध्ये 'आशिक बनाया आपने' सिनेमाचे शिर्षक गीत खूपच गाजले होते. सिनेमात काम करणारी अभिनेत्री तनुश्रा दत्ताने तिच्या करिअरची सुरूवातसुध्दा या सिनेमातूनच केली होती. त्यामुळे या गाण्याने मिळवलेली प्रसिध्दी आणि सिनेमाचे यश तनुश्रीच्या करिअरसाठी फायद्याचे ठरले होते. त्यावेळी तिने अनेक सिनेमांमध्ये काम केले.
तनुश्री सध्या बॉलिवूडमधून बाहेर आहे. माहिती अशीही आहे, की ती लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. 2004मध्ये तिने फेमिना मिस इंडिया यूनिव्हर्सच्या ब्यूटी पुरस्कार आपल्या नावी केला होता. कदाचित या कारणाने तिच्या सौंदर्यांची जादू चालून गेली. एक अभिनेत्री म्हणून ती बॉलिवूडमध्ये यशस्वी झाली नाही. परंतु प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाला पसंती दिली. बॉलिवूडच्या या ब्यूटी क्वीनने आज वयाचे 30 वर्षे पूर्ण केले आहे.
तनुश्रीचा जन्म 19 मार्च 1984मध्ये जमशेदपूर येथे झाला. तिने पुणे विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केले. 2004मध्ये तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता आणि मिस इंडिया यूनिव्हर्सचा ताज आपल्या नावी केला. तनुश्रीजवळ सध्या कोणतेही सिनेमे नाहीत. परंतु आपल्या सौंदर्याबाबत तिने बाजी मारी आहे. 2004मध्ये फेमिना मिस इंडिया यूनिव्हर्स बनणारी तनुश्री आता सर्व आघाडीच्या अभिनेत्रींप्रमाणेच हॉट आणि सुंदर दिसते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या तनुश्रीच्या सिनेमा आणि जाहिरातींविषयी...