आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Behind The Scene Moments Of Alia Bhatt On The Sets Of Highway

Pix: पाहा 'हायवे'च्या सेटवरील आलिया आणि रणदीपचे काही Behind the scene

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट्ट आणि रणदीप हुड्डा यांच्या अलीकडेच रिलीज झालेल्या 'हायवे' या सिनेमाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगले प्रदर्शन करतोय. समीक्षकांच्या मते, आलिया आणि रणदीप यांनी सिनेमात दर्जेदार अभिनय वठवला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सिनेमा शूट करण्यात आल्यामुळे आलिया आणि रणदीपला शुटिंगवेळी ब-याच अडचणी आल्या होत्या, मात्र दोघांनीही आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला.
वेगवेगळ्या ठिकाणी शुटिंग केल्यामुळे सिनेमा देखणा झाला आहे. यामध्ये जे लॅण्डस्केप दाखवण्यात आले, ते प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहेत. दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी निवडलेल्या लोकेशन्सवर शूटिंग केल्यामुळे सिनेमाच्या स्टारकास्टनेही भरपूर एन्जॉय केले. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'हायवे'चे काही बिहाईंड द सीन्स दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा शूटिंग सेटवरील आलिया आणि रणदीपची खास छायाचित्रे...