आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिमा, मनिषावर शूट झाले 'कंबल के नीचे...', दिसला जबरदस्त बोल्डनेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


1993 साली रिलीज झालेल्या 'खलनायक' सिनेमातील 'चोली के पिछे क्या है...' हा सुपरहिट आयटम नंबर चित्रीत करणारे दिग्दर्शक सुभाष घई पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपल्या आगामी 'कांची' या सिनेमासाठी सुभाष घई यांनी पुन्हा एकदा धमाकेदार आयटम नंबर शूट केले.

या गाण्याचे टायटल आहे 'कंबल के नीचे...'. येत्या 6 डिसेंबरला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे, यात दोन अभिनेत्री ताल धरताना दिसणार आहेत.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या गाण्याविषयीच्या काही खास गोष्टी सांगत आहोत. पुढील स्लाईड्वर क्लिक करुन बघा या गाण्याची खास झलक..