आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'लुटेरा'च्या सेटवर झाली होती धमाल-मस्ती, बघा Behind The Scenes

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाक्षी सिन्हा आणि रणवीर सिंहच्या आगामी 'लुटेरा' सिनेमाची बरीच चर्चा होत आहे. हा एक पीरियड सिनेमा आहे जो रोमान्स आणि ड्रामा थीमवर आधारित आहे. विक्रमादित्य मोटवानी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
या सिनेमाचे शूटिंग धमाल-मस्तीत पार पडले. सिनेमात मेन लीडमध्ये असलेल्या रणवीर आणि सोनाक्षीने शूटिंगच्या फावल्या वेळेत भरपूर धमाल केली.
सिनेमाची रिलीज डेट खूप जवळ आल्यामुळे रणवीर-सोनाक्षी सध्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. सिनेमाच्या ट्रेलरलासुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा रणवीर-सोनाक्षीची धमाल-मस्ती आणि जाणून घ्या सिनेमाविषयी बरंच काही...