आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Behind The Scenes Of Sonam Kapoor's Hot Photoshoot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनमच्या या अदांनी ग्लॅमरस झाले फोटोशूट, बघा BEHIND THE SCENES

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोनम कपूर सध्या क्यू इंडिया मॅगझिनसाठी केलेल्या एका हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून ओळखल्या जाणा-या सोनमने या फोटोशूटमुळे चाहत्यांबरोबरच अन्य अभिनेत्रींचे होश उडवले आहे.

हे फोटोशूट सोनमच्या करिअरमधील सर्वाधिक बोल्ड फोटोशूट असल्याचे म्हटले जात आहे. सोनमने या फोटोशूटमध्ये रेड लेदर रिव्हिलिंग टॉप आणि शॉर्ट यलो ड्रेस परिधान करुन पोज दिले आहेत. या रुपात सोनम सेक्सी दिसत आहे.

सिनेमात सोनम गर्ल नेक्स्ट डोअरच्या इमेजमध्ये प्रेक्षकांसमोर येत असते. मात्र या फोटोशूटमध्ये तिचा अंदाज बघून असे म्हटले जाऊ शकते, की कोणत्याही मॅगझिनचे कव्हर पेज हॉट बनवण्यात सोनम इतर अभिनेत्रींपेक्षा मागे नाहीये.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सोनमच्या या ग्लॅमरस फोटोशूटची खास झलक...