आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : लंडनमध्ये झाला 'भाग मिल्खा...'चा प्रीमिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित 'भाग मिल्खा भाग' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग लंडनमध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगचे वैशिष्ट्य म्हणजे मिल्खा सिंह यांचे गुरु आणि ट्रेनर फौजा सिंह यांनी या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. सिनेमात फौजा सिंह यांची भूमिका क्रिकेटर युवराज सिंहचे वडील योगराज सिंह यांनी साकारली आहे.
सिनेमाच्या या स्पेशल स्क्रिनिंगला फरहान अख्तर, सोनम कपूर, राकेश ओमप्रकाश मेहरा, प्रसून जोशी आणि मॅन ऑफ ऑनर मिल्खा सिंह उपस्थित होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या सिनेमाच्या स्क्रिनिंगचे खास क्षण...