आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : भट्ट कॅम्पच्या बोल्ड चित्रपटांवर एक नजर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये भट्ट कॅम्प आपल्या बोल्ड आणि बिनधास्त चित्रपटांसाठी ओळखले जाते. महेश भट्ट यांच्या चित्रपटांची कथा त्यांच्याप्रमाणेच बोल्ड आणि बिनधास्त असते.
महेश भट्ट यांनी स्वतः हे कबुल केले की, बोल्ड आणि बिनधास्त चित्रपट तयार करुन ते कधीही लाजिरवाणे झाले नाहीत.
महेश भट्ट यांचे चित्रपट जेवढे बोल्ड असतात त्याहीपेक्षा चित्रपटांचे पोस्टर जास्त उत्तेजक असतात. आज आम्ही तुम्हाला भट्ट कॅम्पच्या काही बोल्ड चित्रपटांची झलक या छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पाहा भट्ट कॅम्पच्या बोल्ड चित्रपटांची ही एक झलक...