आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhindi Bazaar Actress Vedita Pratap Singh Shocked By Her Picture On Porn Dvd

'भेंडी बाजार' फेम वेदितासोबत झाला धोका, पोर्न डिव्हीडीवर आला फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'भेंडी बाजार' चित्रपट फेम अभिनेत्री वेदित प्रताप सिंहला जबरदस्त धक्का बसला आहे. यामागे कारणही तसेच आहे. पोर्न चित्रपट डिव्हीडीच्या कव्हरवर तिचा फोटो लावण्यात आला असून बाजारात ही डिव्हीडी जोरात विकण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वेदिताने आठ महिन्यांपूर्वी विक्की ईडानीसोबत एक फोटोशूट केले होते. या फोटोशूटमधील एक फोटो या डिव्हीडीच्या कव्हर पेजवर वापरण्यात आला आहे. ज्या डिव्हीडीवर विदेताचा फोटो लावण्यात आला आहे, तो एक 'नशा जिस्म का' नावाचा डबल एक्स चित्रपट आहे.

या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...