आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कतरिनाने पाठवले मीडियाला पत्र, खासगी आयुष्यात नाक न खुपसण्याची केली विनंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकमुंबई - स्पेनमध्ये रणबीर कपूरसोबत सुटीची मजा घेताना लपून काढलेली छायाचित्रे प्रकाशित झाल्यामुळे अभिनेत्री कतरिना कैफ चांगलीच संतापली. याच तिरीमिरीत कतरिनाने प्रसारमाध्यमांना ‘खुले’ पत्र पाठवले आहे. यापुढे अशी छायाचित्रे प्रकाशित करू नका, अशी विनंतीही तिने यात केली आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कतरिनाने प्रसारमाध्यमांना पाठवलेल्या पत्रात काय म्हटले आहे...