आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बिग बी’ उजळवणार तीन हजार घरटी, वाढदिवशी अमिताभ बच्चन यांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांनी 71 व्या वाढदिवसानिमित्त देशातील 28 राज्यांमधून 3000 गरीब कुटुंबांना तेजोमय प्रकाश देण्याचे ठरवले आहे. सौर दिव्यांची भेट ते या कुटुंबांना देणार आहेत. शुक्रवारी वाढदिवसानिमित्त ते चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी बंगल्याबाहेर आले होते. या वेळी त्यांनी ही घोषणा केली.