आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Bee Want To Play Role Of Harishvanshrai Bachchan

हरिवंशराय बच्चन यांची भूमिका साकारण्याची बिग बींची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणा-या महानायक अमिताभ बच्चन यांना वडील हरिवंशराय बच्चन यांची भूमिका साकारण्याची इच्छा आहे. एका प्रेक्षकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमिताभ यांनी ही इच्छा व्यक्त केली.
बिग बीची इच्छा पूर्ण झाल्यास या भूमिकेत अमिताभसारखा दिग्गज कलाकार आणि डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्यासारखा उत्कृष्ट साहित्यिक या दोन्हींचा दर्जेदार मिलाफ पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल.