आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅन्सवर उपचार करण्यासाठी इमरानच्या मुलाला परदेशात पाठवण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीच्या चार वर्षीय मुलागा अयानला कॅन्सर झाला होता. फस्ट स्टेजमध्ये त्याला कॅन्सर असल्याचे उघडकिस आले होते आणि सध्या त्याच्यावर उपचार चालू आहे. परंतु अंदाज बांधला जातोय की, केमोथेरपीसाठी त्याला परदेशी पाठवण्याची शक्यता आहे.
इमरानचा मुलगा अयानवर 15 जानेवारीला शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आणि त्याच्या किडनीमधून गाठ काढून टाकण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये उपस्थित असलेल्या सुत्रांच्या सांगण्यानुसार, 'अयानला उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. जर मागील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली तर त्याला केमोथेरपीलासाठी परदेशात पाठवले जाऊ शकते.'
क्रिकेटर युवराज सिंहच्या कॅन्सरवर केमोथेरपीनेच उपचार करण्यात आला होता. त्याची शस्त्रक्रिया अमेरिकेत झाली होती.
पुढील स्लाइड्सवर वाचा 'हॅप्पी न्यू इअर'मध्ये झळकणार मलाइका अरोरा खान...