आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा आहे पायलचा संग्राम, बघा त्याची न बघितलेली काही खासगी छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्राम सिंह आणि पायल रोहतगी यांचा महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर साखरपुडा झाला. संग्राम आणि पायल यांचे गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. आता त्यांनी साखपुडा करून आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. संग्राम-पायल यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नाच्या गाठीत बांधले जाणार आहे. याच निमित्ताने संग्रामच्या खासगी आयुष्याविषयी आम्ही आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत.
संग्राम आणि पासच्या साखरपुड्याची छायाचित्रे आम्ही तुम्हाला दाखवली आहे. चला आज आम्ही तुम्हाला संग्रामच्या खासगी आयुष्याविषयी काही गोष्टी सांगणार आहोत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...