आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY SPL: या अभिनेत्रींबरोबर बिग बींनी केला होता ऑन स्क्रिन रोमान्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या करिअरमध्ये अमिताभ बच्चन यांनी अनेक अभिनेत्रींबरोबर ऑन स्क्रिन रोमान्स केला. नूतन, माला सिन्हा या सीनिअर अभिनेत्रींबरोबरच मनीषा कोईराला, शिल्पा शेट्टी या कमी वयाच्या अभिनेत्रींही अमिताभ यांच्या नायिका म्हणून चित्रपटांमध्ये त्यांच्याबरोबर झळकल्या होत्या.
कुमुद छुगानी (बंधे हाथ), लक्ष्मी छाया (रास्ते का पत्थर), सुमिता सान्याल (आनंद) या कधीही प्रसिद्धीझोतात न आलेल्या अभिनेत्रींबरोबरही बिग बींनी काम केले आहे. काही अभिनेत्रींबरोबरची अमिताभ यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ऑन स्क्रिन कोणकोणत्या अभिनेत्रींबरोबर अमिताभ यांची जोडी गाजली यावर एक नजर टाकुया...