आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bikini Clad Katrina Kaif Spotted With Shirtless Ranbir Kapoor

OMG: रणबीरबरोबर बिकिनीत मस्ती करणा-या कतरिनाची छायाचित्रे झाली लीक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या जोरदार चर्चेत असलेलं बॉलिवूडमधील कपल आता आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देणार आहे, असं दिसतंय. आम्ही बोलतोय ते हँडसम ड्युड रणबीर आणि गॉर्जिअस कतरिना कैफबद्दल. सध्या या जोडप्याची बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा होत आहे. त्यांचं एकत्र फिरायला जाणं असो, कतरिनाच्या वाढदिवसाची पार्टी असो किंवा आणखी काही... सगळ्या ठिकाणी हे जोडपं एकत्र दिसलं

आता हेच बघा ना स्पेनमध्ये सुटी एन्जॉय केल्यानंतर हे जोडपं आता श्रीलंकेच एकत्र वेळ घालवत आहेत. कतरिना आणि रणबीरचं वरील छायाचित्र श्रीलंकेतील आहे. त्यांचं हे छायाचित्र इंटरनेटवर लीक झालं आहे. या छायाचित्रात शर्टलेस रणबीरसोबत बिकनीतील कतरिना मस्ती करताना दिसत आहे. बिकिनीत कतरिना खूप हॉट दिसत आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा एकत्र वेळ घालवत असलेल्या रणबीर कतरिनाची काही खास छायाचित्रे...