आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu Avoids The Question About John's Wedding

बिपाशा लवकरच चढणार बोहल्यावर, जॉनच्या लग्नाच्या प्रश्नावर बाळगले मौन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची हॉट जोडी राहिलेले जॉन आणि बिपाशाला आता एकमेकांसोबत बातचित करणेसुध्दा आवडत नाही. जॉन अब्राहमच्या लग्नानंतर बिपाशा माध्यमांसमोर आता जॉनच्या लग्नाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर मौन बाळगत आहे. बिपाशाला जेव्हा जॉनच्या लग्नाविषयी विचारले तेव्हा तिने त्यावर बोलण्यास नकार दिला. परंतु तिने तिच्या लग्नाविषयी मनमोकळ्यापणाने बातचीत केली.
माध्यामांसोबत बातचीतच्या दरम्यान जॉन आणि प्रिया रुंचाल यांच्या लग्नाविषयी बिपाशा फक्त म्हणाली, की जॉन आणि प्रियाच्या लग्नासंबंधीत कोणत्या प्रश्नावर उत्तर देऊ इच्छित नाही.
पुढे वाचा बिपाशाची लग्नाची योजना...