आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 'राज 3'मध्ये बिपाशाची बोल्ड अदा, बिनधास्त दिले हॉट सीन्स

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म २' नंतर भट्ट कॅम्पचा आगामी 'राज 3' हा आणखी एक चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बिपाशा बासू को-अ‍ॅक्टर इमरान हाश्मीबरोबर बोल्ड सीन्स देताना दिसत आहे. इमरानने या चित्रपटात बिपाशाबरोबरच ईशा गुप्ताबरोबर इंटीमेट सीन्स दिले आहेत. 'राज 3' लाही प्रसिद्धी मिळावी म्हणून 'जिस्म २' च्या रिलीजबरोबर सिनेमाचा ट्रेलर भट्ट कॅम्पने रिलीज केला आहे.