आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : बाथटबमध्ये बिपाशाने दाखवली हॉ़ट अदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'जिस्म 2' नंतर आता भटट् कॅम्पचा 'राज 3' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटातील आयटम साँग रिलीज करण्यात आले आहे. बिपाशा बासू या चित्रपटात लीड रोडमध्ये आहे. या आयटम साँगमध्ये बिपाशाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.