आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu Reached Ajmer Sahrif For Aatma Promotion

PHOTOS : 'आत्मा'च्या यशासाठी प्रार्थना करायला अजमेर शरीफला पोहोचली बिपाशा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शक सुपर्ण वर्मा यांचा 'आत्मा' हा सुपरनॅचरल थ्रिलर सिनेमा येत्या 22 मार्चला थिएरमध्ये दाखल होतोय. या सिनेमाला यश मिळावे ही प्रार्थना करण्यासाठी अभिनेत्री बिपाशा बसू दिग्दर्शक सुपर्ण वर्माबरोबर अजमेर शरीफ दर्ग्यात पोहोचली. बिपाशा बसू या सिनेमात मेन लीडमध्ये आहे.
सध्या बिपाशा या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिपाशा मोठ्या यशाच्या शोधात आहे. त्यामुळे आपल्या या सिनेमाला यश मिळावे, प्रेक्षकांना सिनेमा आवडावा यासाठी तिने देवाचा धावा केला आहे.
पाहा अजमेर शरीफला पोहोचलेल्या बिपाशाची खास छायाचित्रे...