आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध बिझनेसमन आणि क्रिकेट फॅन वेणुगोपाल धूत यांनी अलीकडेच मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमच्या सन्मानार्थ एक शानदार डिनर पार्टी आयोजित केली होती.
या पार्टीत क्रिकेटबरोबरच ग्लॅमर जगतातील अनेक दिग्गज सहभागी झाले होते. सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीबरोबर या पार्टीत सहभागी झाला होता. सचिनबरोबरच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रिकी पाँटिंग आणि अन्य खेळाडूही या पार्टीत दिसले.
मल्लिका शेरावत आणि बिपाशा बसू या पार्टीचे आकर्षणबिंदू होत्या. त्यांनी येथे जबरदस्त परफॉर्मन्स दिला.
छायाचित्रांमध्ये बघा कोणकोणते सेलेब्स या पार्टीत आले होते...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.