आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Basu's New Co Star Imran Abbas Does Hottest Photoshoot

जॉन, डिनोनंतर आता या पाकिस्तानी अभिनेत्याबरोबर बिपाशा देणार हॉट सीन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिपाशा बसू लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यावेळी बिपाशा पाकिस्तानी अभिनेत्याबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या पाकिस्तानी अभिनेत्याचे नाव आहे इमरान अब्बास नकवी. आगामी 'क्रिएचर थ्रीडी'मध्ये हे दोघे एकत्र झळकणार आहेत.
या सिनेमात बिपाशा इमरानबरोबर हॉट सीन्स देणार असल्याची चर्चा आहे. तसे पाहता बिपाशा आपल्या प्रत्येक सिनेमात लव्ह मेकिंग आणि किसींग सीन्स देतेच. आता इमरानबरोबर बिपाशाची केमिस्ट्री कशी जुळून आलीये, हे प्रेक्षकांना प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावरच बघायला मिळेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बिपाशाचा नवीन को-स्टार आणि पाकिस्तानी अभिनेता इमरानचे हॉटेस्ट फोटोशूट...