आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Makes A Random Phone Calls At Shamita Shetty’S Birthday Party

शमिताच्या बर्थडे पार्टीत नशेत बुडाली बिपाशा, एक्स बॉयफ्रेंड जॉनला लावला फोन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टीने 2 फेब्रुवारीला तिचा 35वां वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने तिने तिच्या काही जवळच्या मैत्रीणींना आणि अभिनेत्री बिपाशा बसूला आमंत्रित केले होते. शमिताच्या वाढदिवसासाठी आलेल्या बिपाशाने पार्टीत खूप एन्जॉय केला.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, पार्टीत बिपाशा पूर्ण नशेत होती. शिल्पा आणि शमितासुध्दा तिला नशेत बघून थक्क झाल्या होत्या. बिपाशा त्या पार्टीत स्वत:ला संभाळू शकत नव्हती. नशेत असताना तिने अनेकांना फोन लावले आणि तिचा बॉयफ्रेंड हरमन बवेजाविषयी काहीही सांगायला लागली होती. त्याचवेळी तिने तिचा एक्स बॉयफ्रेंड जॉन अब्राहमलासुध्दा फोन केला होता. परंतु अचानक तिला तिच्या कृत्याची जाण झाली आणि तिने फोन कट केला. यावर अंदाज व्यक्त केला जात आहे, की बिपाशाने चुकून जॉनला फोन लावला की ती त्याला आजही विसरलेली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा शमिताच्या बर्थडे पार्टीचे काही खास छायाचित्रे...