आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bipasha Neil Aditi Walk The Ramp For Rohit Verma

रॅम्पवर दिसला बिपाशा, नील आणि अदितीचा जलवा, बघा खास PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित वर्माने अलीकडेच एक फॅशन शो आयोजित केला होता. या फॅशन शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू, अभिनेता नील नितीन मुकेश आणि प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री अदिती गोवित्रीकर सहभागी झाले होते. हे तिघेही रोहितच्या या शोचे शो स्टॉपर होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा रॅम्पवरचा नील, बिपाशा आणि अदितीचा जलवा...