आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: Ekta Kapoor Worst Dressing Sense

PHOTOS : अशा रिवीलिंग ड्रेस फॅशनसाठी प्रसिद्ध आहे एकता कपूर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट प्रोड्युसर आणि टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरचा आज वाढदिवस आहे. एकताने मिळवलेले यश सर्वांनाच माहिती आहे. चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींमध्ये तिची गणना केली जाते.

एकताने टेलिव्हिजन तसेच चित्रपट क्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सगळीकडे तिचे कौतुक केले जाते परंतु एका गोष्टीमुळे तिला वादांचा सामना करावा लागतो. ती गोष्ट म्हणजे तिचा ड्रेसिंग सेन्स.

आपल्या विचित्र ड्रेसिंग फॅशनमुळे ती चर्चेचा विषय बनते. कधीकधी ती एवढे विचित्र ड्रेस परिधान करते की, सर्वांचे लक्ष फक्त तिच्या ड्रेसकडेच जाते.

पुढील फोटोंमध्ये पाहा एकताने परिधान केलेले ड्रेस...