आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Birthday Special : Kajol Celebrating Her 38th Birthday

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DAY SPL : पाहा काजोलची दुर्मिळ छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री काजोल ५ ऑगस्टला आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. 'बेखुदी' चित्रपटाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणारी काजोल अभिनेत्री तनुजा आणि दिवंगत दिग्दर्शक शोमू मुखर्जींची कन्या आहे.

काजोलने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. बाजीगर, कुछ कुछ होता है, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कभी खुशी कभी गम हे काजोलच्या काही गाजलेल्या चित्रपटांची नावे आहेत. १९९९ मध्ये अभिनेता अजय देवगणबरोबर काजोल विवाहबद्ध झाली. काजोलला मुलगी न्यासा आणि मुलगा युग आहेत.

ब-याच दिवसांपासून काजोल चित्रपटांमध्ये झळकली नाही. मात्र आता करण जोहरच्या आगामी 'स्टुडेंट ऑफ द इयर' या चित्रपटात ती शाहरुखबरोबर झळकणार आहे. काजोलच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही तुम्हाला आज तिची खास छायाचित्रे दाखवत आहोत.

काजोलची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढच्या फोटोवर क्लिक करा...